*पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने "आदर्श पत्रकार राज्यस्तरीय" पुरस्काराने शहेबाज शेख यांना सन्मानीत करण्यात आला*
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
सावरगाव तुळजापुर येथे पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने "आदर्श पत्रकार राज्यस्तरीय" शहेबाज शेख यांना प्रदेशाध्यक्ष यशवंतरावजी पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंतरावजी पवार, जिल्हा कार्याध्यक्ष भैय्या साहेब कुलकर्णी, पदधिकारी उपस्थित होते.