Views


*अटल आयसोलेशन सेंटर येनेगुर चे उद्घाटन भाजपा तालुकाध्यक्ष कैलास शिंदे, जिल्हा सरचिटणीस माधव पवार, ॲड. दयानंद माळी, डॉ सावळकर, सरपंच सौ. सुंनंदाताई माळी यांच्या हस्ते संपन्न*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 उमरगा तालुक्यातील येणेगुर येथे अटल आयसोलेशन सेंटर चे उद्घाटन दि.10 मे 2021 रोजी भाजपा तालुकाध्यक्ष कैलास शिंदे, जिल्हा सरचिटणीस माधव पवार, अॅड. दयानंद माळी, डॉ सावळकर, सरपंच सौ. सुंनंदाताई माळी यांच्या हस्ते करण्यात आले. येनेगुर गावातील रुग्णांची सोय व्हावी, या उद्देशाने या सेंटरची सुरुवात करण्यात आली. *औरंगाबाद खंडपिठाचे वकील दयानंद माळी व योगीराज स्वामी यांनी कोव्हिड सेंटर साठी लागणारे मास्क, सॅनिटायजर, थर्मल मीटर आदी साहित्य दिले. यावेळी प्रमुख म्हणून डॉक्टर कलशेट्टी, भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सुलोचना ताई वेडपाठक, उपाध्यक्ष गीतांजली ब्याळे, छबुबाई कवठे, ग्रामपंचायत सदस्य अमोलकुमार स्वामी, योगीराज स्वामी, शंकर हुळमजगे सर, ग्राम विकास अधिकारी डावरे, पोलीस पाटील शिवदर्शन पाटील, माजी सैनिक बाबुराव माळी, बालाजी दूधभाते, दीपक बेडगे, बालाजी पोफळे, मल्लिनाथ व्हनाळे, दत्ता जगताप, बाळू बिराजदार, दिगंबर सोनकटाळे, तसेच येनेगुर आरोग्य विभागातील डॉक्टर सावळकर व त्यांचे सहकारी, आदी उपस्थित होते. सेंटर सुरु करण्यासाठी सुधाकर धामशेट्टी, सागर पाटील, धनराज गुंजाटे, केदार चव्हाण, संजय गाडेकर, ज्ञानेश्वर माने, सोमेश पांचाळ, प्रवीण पांचाळ, महादेव मंगरुळे, सिद्धेश्वर मायनाळे, उत्तम सगर, आकाश पारधी, मनोज थोरात, महताब तांबोळी, गणेश बिराजदार, प्रदीप माली, विवेकानंद हंगरगे, आदींनी परिश्रम घेतले.
 
Top