Views


*सेवानिवृत्तीबद्ल शाबेराबी मुल्ला यांचा सत्कार*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

मुरूम येथील जिल्हा परिषद स्पेशल प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शाबेराबी नबीलाल मुल्ला यांच्या सेवानिवृत्तीबद्दल सत्कार करण्यात आला. या निरोप समारंभ प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सहदेव गायकवाड, उपाध्यक्ष ज्ञानसागर भालेराव, केंद्रप्रमुख डी. एम.गिरी, केंद्रीय मुख्याध्यापक व्ही.एन.कोळी, माजी मुख्याध्यापक महाळप्पा दुधभाते, विषयतज्ञ जयवंत लोखंडे, आर.एस.मुरूमकर, जी.के.बैरागी यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासह पालक उपस्थित होते.यावेळी ए.ए.कांबळे यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले.
 
Top