Views


*लोहारा,माकणी,सास्तुर ,तावशी,सालेगाव, धानुरी,जेवळी,आष्टा का, गावांना तहसीलदार 
संतोष रूईकर यांची भेट*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

लोहारा शहरासह तालुक्यातील माकणी, सास्तुर, तावशी, सालेगाव, धानुरी, जेवळी, आष्टा का, या गावांना तहसीलदार संतोष रूईकर यांनी दि.9 मे रोजी भेट देऊन जनता कर्फुची प्रभावी अंमलबजावणी होती का नाही, याबाबत पहाणी केली. व तसेच गाव पातळीवर नागरिकांनी शासनाच्या आदेशानुसार सुचनांचे पालन करावे. व घराबाहेर विनाकारण निघु नये. व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार संतोष रूईकर यांनी केले. यावेळी अव्वल कारकुन माधव जाधव, तलाठी अरुण कांबळे,.विनोद जाधव, उपस्थित होते.
 
Top