*परंडा येथील कुलसुम बबलू हन्नुरे या चिमुलकीने
वयाच्या 5 व्या वर्षी रोजा उपवास केल्याने सर्व स्तरातून कौतुक होत आहे*
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
परंडा शहरातील कुलसुम बबलू हन्नुरे वय 5 वर्षे या चिमुलकीने पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून पहिला दिवस रोजा उपवास केला आहे. या चिमुकलीचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.