Views
*सिद्धेश्वर सह बॅंक लि.लातुर शाखा लोहारा शाखाधिकारी गंगापुरे शिवकांत यांनी कर्मचाऱ्यांसह ग्रामिण रुग्णालय येथे कोविड-१९ प्रतिबंधक लस घेतली*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

सिद्धेश्वर सह बॅंक लि.लातुर शाखा लोहारा शाखाधिकारी गंगापुरे शिवकांत यांनी कर्मचाऱ्यांसह लोहारा तालुका ग्रामिण रुग्णालय येथे कोविड-१९ प्रतिबंधक लस घेतली. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली लसीकरणाचे जगभरातील सर्वात मोठे अभियान राबविले जात आहे. कोविड-१९ प्रतिबंधक लस पूर्णतः सुरक्षित आहे, वय वर्ष 45 वरील सर्वांनी लस घ्यावी आणि आपल्या कुटुंबियांना सुरक्षित ठेवावे, असे आवाहन शाखाधिकारी ग़गापुरे शिवकांत यांनी लस घेतल्यानंतर केले.
 
Top