Views
*यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. नरसिंग जाधव, सिनेट सदस्य प्रा.संभाजी भोसले, प्रो. डॉ. गोविंद काळे सर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ.शिवाजी जेटीथोर, डॉ. कार्तिक पोळ ,प्रा.डॉ.मंदार गायकवाड, प्रा.अमोद जोशी ,प्रा.डॉ.विलास राठोड, महादेव जाधव, अदि, उपस्थित होते.
 
Top