Views


*यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमित्त अभिवादन*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील जेष्ठ प्राध्यापक प्रमोद मुळे सर यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार, पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या वेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ. शिवाजी जेटीथोर, प्रा.डॉ.मंदार गायकवाड, प्रा.अमोद जोशी ,महादेव जाधव यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
 
Top