Views


*भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती परंडा शहरातील आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या संपर्क कार्यालयात साजरी* 

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव, बोधीसत्व, प्रज्ञासुर्य, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त आ. सुजितसिंह ठाकुर यांच्या संपर्क कार्यालय, परंडा येथे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी परंडा न.प. गटनेते सुबोधसिंह ठाकूर, नगरसेवक अन्वरभाई लुकडे, विठोबा मदने, संकेतसिंह ठाकूर, प्रदेश अल्पसंख्याक चिटणीस ॲड. जहीर चौधरी, उमाकांत गोरे, सरपंच तुकाराम हजारे, ॲड. तानाजी वाघमारे, ॲड.संदिप शेळके, शिवाजी पाटील उपस्थित होते.
 
Top