Views


*गरजू चर्मकार बांधवांना मदत करून कर्तव्य पार पाडले ------विकास कदम युवक जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ* 

कळंब (प्रतिनिधी)

        चर्मकार समाजातील काही समाज बांधवांची परिस्थिती नाजूक होती. त्यावेळी आम्ही आमच्या समाज बांधवांना "माझा समाज माझं कर्तव्य" या उपक्रमा अंतर्गत मदतीची हाक दिली व ते मदतीला धावून आले. त्यातूनच आम्ही मोठ्या प्रमाणावर कीट बनवू शकलो आणि समाजातील गरजूवंतापर्यत मदत करू शकलो. याही पुढे हा उपक्रम असाच सुरू राहील.त्यासाठी सर्व समाज बांधवांचे आभार!

 
Top