Views


*क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची जयंती साजरी*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

लोहारा तालुक्यातील मौजे वडगांव (गां) येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी समतादूत नागेश फुलसुंदर यांनी महात्मा फुले यांचे सामाजिक कार्य वर्तवले. यावेळी सरपंच बबन फुलसुंदर, विलास फुलसुंदर, पांडुरंग फुलसुंदर, बसवराज माशाळकर, पंडित पवार, नवनाथ पाटील ,जीवन गायकवाड, सोमनाथ साळुंके, महावीर माळी, अमोल साळुंके, भगवंत पाटील, सचिन पवार समतादूत नागेश फुलसुंदर, उपस्थित होते.
 
Top