*कोरोणा महामारी पार्श्वभूमीवर शेत वीज भारनियमन बंद करण्याची मागणी भाजपच्या वतीने*
कळंब (प्रतिनिधी)
कोरोणा महामारी पार्श्वभूमीवर गावातील बरेच लोक शेतात राहण्याकरिता गेले आहेत परंतु शेतात वीज भारनियमन आसल्याकारणाने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे यासाठी भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष अजित दादा पिंगळे यांच्या वतीने उपविभागीय विभागीय अभियंता महावितरण उपविभाग कळंब यांना निवेदनाद्वारे शेतात सिंगल फेज लाईट उपलब्ध करून द्यावी यासाठी निवेदन देण्यात आले.
या निवेदनात युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रशांत लोमटे,संदीप बावीकर, माणिक बोंदर,दत्तात्रय साळुंके,मेघराज देशमुख,यांनी स्वाक्षऱ्या केल्या