Views


*कळंब ग्रामीण रुग्णालयात होणाऱ्या कोविड-19 लसीकरणाचे स्थळ बदला---अजित पिंगळे*

कळंब (प्रतिनिधी)

      उपजिल्हा रुग्णालय कळंब याठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार चालू आहेत व याच ठिकाणी कोविड-19 लसीकरण सुद्धा उपजिल्हा रुग्णालयात सुरू आहे. यामुळे कोरणा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे लसीकरणाचे स्थळ तात्काळ बदलण्यात यावे असे निवेदन भारतीय जनता पार्टी कळंब तालुका अध्यक्ष अजित पिंगळे यांनी वैद्यकीय अधीक्षक जीवन वायदंडे यांच्याकडे दिले आहे,
    यावेळी माणिक बोंदर,दत्तात्रय साळुंके, संदीप बाविकर ,प्रशांत लोमटे, मेघराज देशमुख यांच्या सह्या आहेत

 
Top