Views


*महाराष्ट्रात उद्या रात्री आठ वाजेपासून पंधरा दिवस संचारबंदी कलम 144 लागू मुख्यमंत्री ठाकरे यांची मोठी घोषणा....*

मुंबई :-

    अलीकडच्या काही दिवसापासून वाढते रुग्ण संख्या लक्षात घेता नाईलाजाने खडक पावले उचलावी लागत आहे उद्या 14 एप्रिल रात्री आठ वाजेपासून पुढील 15 दिवस कलम 144 लागू करण्यात येत आहे अनावश्यक कारणासाठी आता घराबाहेर पडता येणार नाही संचारबंदी च्या या काळात अत्यावश्यक सेवा मात्र यातून वगळण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रात्री केली लोक डॉन म्हणत नाही परंतु काही निर्बंध लावत आहोत आपल्याला रोजीरोटी महत्त्वाचे आहे परंतु त्याच बरोबर जे वाचणे महत्त्वाचे आहे तो वाचवण्यासाठी आज पर्यंत ची निर्बंध लावणे आहे ते अधिक खडक केले जाणार आहेत असेही मुख्यमंत्री म्हणाले वाढत्या कोरणा रुग्णांची संख्या लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रात्री आठ तीस वाजता जनतेशी संवाद साधला मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की वेळ महत्वाचा आहे हा ग राज्यात बारा मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होत आहे हात 100% प्राणवायू म्हणून ऑक्सिजनचा वापर करत आहोत साधारण शंभर टक्के ऑक्सीजन वापरतो फ्रेंड्स मिळत नाहीत वर मिळत नाही सध्या अचानक मागणी वाढल्याने औषध तयार करण्यासाठी दोन ते तीन आठवडे लागतात आता हे औषधे मिळू लागली आहे पंतप्रधानांना देखील आम्ही ऑक्सिजनची गरज लागणार असल्याचे सांगितले तरीदेखील इतर राज्यातून आणण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे 

ईशान्य राज्यातून आपल्याला ऑक्सिजन येत आहे इतर राज्यातून ऑक्सिजन येत आहे सुरळीत पुरवठा हवा आहे पंतप्रधानांना विनंती करत आहे रस्त्यांना ऑक्सिजन आणणे शक्य आहे हवाई वाहतूक इं ऑक्सिजन आणण्यासाठी परवानगी द्यावी हवाईदलाला तसेच आदेश द्यावेत हे आपत्कालीन परिस्थिती आहे पंतप्रधानांना पत्र देणार आहे फोन देखील करणार आहे मार्च महिन्यामध्ये जीएसटी परतावा भरून देण्याच्या मुदत मार्च महिन्यात असते परंतु ती मुदत वाढवून देण्याची मागणी पंतप्रधानांकडे करणार आहे तीन महिने ही मुदत वाढवून मिळावी नैसर्गिक आपत्ती प्रमाणे यावेळी मदत करावी कोणाची रोजीरोटी वर गदा येणार नाही अशांनी मदत करण्यासाठी पंतप्रधानाकडे विनंती करणार आहे 11 ते 14 पर्यंत टीका महोत्सव करा असे पंतप्रधानांनी सांगितले आहे लसीकरण वाढवायला पाहिजे ल भेटल्यानंतर प्रतिकारक शक्ती येण्यासाठी वेळ लागणार आहे तिसरी लाट येत आहे जसा ब्रिटनने केले अडीच ते तीन महिन्याच्या कालावधीत लसीकरण केले त्यामुळे आता मृत्यूदर घटला आहे त्याच मार्गाने आपल्याला जावे लागणार आहे पहिला पहिला काहीच नव्हती आता रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे गेल्या वर्षी सुद्धा कॉलेज ही सुरुवात झाली तेव्हा रुग्ण वाडी चा अंदाज येत होता आपण नियंत्रण मिळविले या लाटेत आरोग्य सुविधा मध्ये पोकळी पडल्याचं दिसत आहे परंतु आपण कमी पडणार नाही ही लाट भयावह आहे ऑक्सिजनची मोठी कमतरता जाणवत आहे बेडची संख्या कमी पडत आहे मुंबई विदर्भात आरोग्य सुविधा वाढवत आहेत

 आरोग्य सुविधा वाढल्या नंतर आपल्याला डॉक्टरांची गरज भासणार आहे नवीन डॉक्टरांनी संधी दिली जाणार निवृत्ती डॉक्टरांनी पुढे यावे सर्व सेवाभावी संस्थांनी पुढे यावे हे युद्ध जिंकण्यासाठी सर्वांना पुढे यावे सर्व राजकीय पक्षांनी राजकारण दूर ठेवावे उणीदुणी काढू नये देशातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन लढवले पाहिजे हे सात रोखण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे काही निर्बंध लाव जावे लागणार आहेत याचा मला आनंद होत नाही लोक डॉन म्हणत नाही परंतु काही परंतु काही निर्बंध लावत आहोत आपल्या रोजीरोटी महत्त्वाची आहे परंतु त्याचबरोबर जीव वाचविणे महत्त्वाचे आहे तो
 वाचवण्यासाठी आजपर्यंत जे निर्बंध लावले आहेत ते अधिक खडक केले जाणार आहेत ज्या ठिकाणी निवडणुका आहेत तेथे आपण थोडे निर्बंध शिथिल ठेवले जाणार आहेत मतदान झाल्यानंतर निर्बंध कडकपणे लावले जातील आजपर्यंत सहकार्य केले त्याप्रमाणे पुढील काही काळासाठी सहकार्य करावे असेही मुख्यमंत्री म्हणाले 

निर्बंध पुढील प्रमाणे
 ब्रेक बेचैन शृंखला तोडण्यासाठी राज्यात 144 कलम लावत आहोत अनावश्यक येणे जाणे पूर्णपणे बंद कोणत्याही व्यक्तीला घराबाहेर पडता येणार नाही

 सर्व स्थापना इतर सेवा सकाळी सात ते रात्री 8 पर्यंत अत्यावश्यक सेवा सुरू राहणार 

लोकल बस सेवा बंद करणार नाही जीवनावश्यक सेवा देण्यासाठी या सुविधा सुरू राहतील

 आवश्यक सेवा रुग्णालय मेडिकल वैद्यकीय सेवा देणारे लस उत्पादक त्यांची वाहतुकीसाठी वाहने सुरू राहतील

 जनावरांसाठी दुकान उघडे राहतील

 शीतगृहे सुरू राहतील 

इतर देशातील कार्यालय सेवी दूरसंचार ही कॉमर्स अधिस्विकृतीधारक पत्रकार कार्गो सेवा डेटा सेंटर सुरू राहतील हॉटेल मध्ये होम डिलिव्हरी सुरू राहणार नाहीत रस्त्यावरील खाद्य कीर्तन नात्यात करून गरजूंना सेवा देऊ शकतील आवश्यक सेवा देणारे उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू राहतील

तीन किलो गहू दोन किलो तांदूळ मोफत देणार:- या कार्यकाळात रोजी रोजी चे काय नैसर्गिक आपत्ती व्यक्तिगत लाभ देत होते घ्यावेत परंतु राज्य शासन तीन किलो गहू दोन किलो तांदूळ मोफत देणार आहे सात कोटी नागरिकांच्या नोंद आहेत त्यांना महिनाभर अन्नधान्य देणार आहेत दहा रुपये शिवजयंती फळे देत आहोत ही योजना कॉमेंट आल्यानंतर पाच रुपये वर आणली आहे काही कोटी लोकांना याचा लाभ घेतला आहे ही थाळी पुढील एक महिना मोफत देणार आहे रोजी थांबणार आहे रोटी थांबणार नाही आपले सरकार समर्थपणे सर्वांचा फार सांभाळणार इतर योजनांमधील लाभार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपये देत आहोत दिव्यांग वृद्ध महिला इंद्रागांधी लाभार्थ्यांना आधार देत आहोत बांधकामावर काम करणाऱ्यांना दीड हजार रुपये देणार आहोत कामगारांना निधी देणार आहोत अधिकृत फेरीवाल्यांना दिला हजार रुपये देणार आहोत बँकेतून त्यांना निधी दिला जाईल रिक्षाचालकांना दीड हजार मदत देत आहोत कळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निधी देण्यात आले आहे जे जे करावे लागणार नाही ते करावे तीन हजार तीनशे कोटी रुपये दिले आहेत हे सर्व करण्यासाठी पाच हजार 400 कोटी रुपयांची मदत देत आहोत आधार देत आहोत आदिवासी समाजासाठी दोन हजार रुपयांचे सहाय्य देत आहोत साठी जिल्हाधिकाऱ्यांना निधी देण्यात आली आहे जे जे करावे लागणार नाही ते करावे तीन हजार तीनशे कोटी रुपये दिले आहे हे सर्व करण्यासाठी पाच हजार 400 कोटी रुपयांची मदत देत आहोत आधार देत आहोत असेही मुख्यमंत्री म्हणाले.
 
Top