Views


*हराळी येथील अरमान मुल्ला यांनी वयाच्या 11 व्या वर्षी रोजा उपवास केल्याने याचे सर्व स्तरातून अभिनंदन*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

लोहारा तालुक्यातील हराळी येथील अरमान सुलेमान मुल्ला वय 11 वर्षे या चिमुकल्याने पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून पहिला दिवस रोजा उपवास केला आहे. या चिमुकल्याचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
 
Top