Views
*भाजपा अल्पसंख्याक मोर्चा उमरगा तालुकाध्यक्ष निसार मदारसे यांचा लोहारा तालुका भाजपाच्या वतीने सत्कार*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

भाजपा अल्पसंख्याक मोर्चा उमरगा तालुकाध्यक्षपदी मुरूम येथील निसार मदारसे यांची नुकतीच निवड झाल्याने लोहारा शहरात लोहारा तालुका भाजपाच्या वतीने शहरात भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, भाजपा मिडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, अंकुश बंडगर, सिद्धना नरुणे, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, उपस्थित होते.
 
Top