Views
*भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजीतसींह ठाकुर यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर भाजपा अल्पसंख्याक सेलच्या वतीने शहाराचे ग्राम दैवत सय्यद शहाजहुर वली यांच्या दर्गावर चादर चढवुन दिर्घ आयुष्यभराठी दुवा प्रार्थना*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

 भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजीतसींह ठाकुर यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर भाजपा अल्पसंख्याक सेलच्या वतीने सोलापूर शहाराचे ग्राम दैवत सय्यद शहाजहुर वली यांच्या दर्गावर चादर चढवुन दिर्घ आयुष्यभराठी दुवा प्रार्थना करण्यात आली. यावेळी ऊपस्थीत अल्पसंख्याक प्रदेश चीटनीस ॲड.जहीर चौधरी, सोलापूर शहराध्यक्ष मोहसीन शेख, जाकीर डोका, कादार ईनामदार, अकलाख माशाळकर, सैफन हुंन्डेकरी, आदि उपस्थित होते.
 
Top