Views


*उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी  1 नवीन रुग्ण आढळला* 

 उस्मानाबाद:-(प्रतिनिधी) 

उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ही एक चिंतेची बाब आहे.
काल पाठवलेल्या 64 स्वेब रिपोर्ट्स आज रिपोर्ट्स प्राप्त झाले असून  एक  रुग्णाचा  रिपोर्ट पॉजिटीव्ह  आला आहे. तर 63 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह  आलेले आहेत. 
हा पेशंट वानेवाडी तालुका उस्मानाबाद  येथील असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राज गलांडे यांनी दिली आहे.

 *उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स* 
कोरोनाग्रस्त:- 123
उपचार घेत असलेले :- 62
कोरोनमुक्त झालेले :- 58
मृत्यू :- 03
 
Top